अर्थ : एक प्रकारचे गाजरासारखे, पांढर्या रंगाचे मूळ.
उदाहरणे :
आज आईने मुळा किसून त्याची कोशिंबीर केली आहे.
अर्थ : ज्याला गाजरासारखे पांढर्या रंगाचे कंद येतात अशी एक वनस्पती.
उदाहरणे :
मुळ्याच्या पानांची भाजी करतात.
मुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mulaa samanarthi shabd in Marathi.